भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस उदयसिंग पवार पाटील हा पक्षाचे निस्वार्थपणे काम करतो पक्षाने दिलेला आदेश अंतिम मानतो अशा एका हुशार मुलाला जर राजकारणात संधी मिळाली तर गावाचे नान्नज परिसरातील गनाचे सोनं होईल. गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात लग्न समारंभात धावून जाणारा लोकांच्या लोकांच्या अडीअडचणीत मदत करणारा आशा आहे का सच्चा इमानदार नेत्याची जनतेला गरज आहे पक्षाने […] Read more



